या महिन्यातील कार्यक्रम आणि सण
- ०३ मार्च – गजाजन महाराज प्रकट दिन
- ०३ मार्च – छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी
- ०५ मार्च – श्री रामदास नवमी
- ०५ मार्च – नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी
- ०६ मार्च – विजया स्मार्त एकादशी
- ०७ मार्च – भागवत एकादशी
- ०८ मार्च – महाशिवरात्री
- ०८ मार्च – जागतिक महिला दिन
- १० मार्च – सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
- १० मार्च – कुसुमाग्रज स्मृतीदिन
- ११ मार्च – छ. संभाजी महाराज बलिदान दिवस
- १३ मार्च – विनायक चतुर्थी
- १३ मार्च – छ. संभाजी महाराज धर्मवीर दिवस
- १६ मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिन
- २० मार्च – आमलकी एकादशी
- २४ मार्च – होळी
- २५ मार्च – धुलीवंदन
- २८ मार्च – संकष्ट चतुर्थी
- २८ मार्च – शिवजयंती ( तिथीप्रमाणे )
- ३० मार्च – रंगपंचमी
- ३१ मार्च – संत एकनाथ षष्ठी