भक्त भवन
गणेश भक्त भाविकांसाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत राहण्यासाठी स्वस्त दरात निवास व्यवस्था केली गेली आहे यामध्ये ५ भक्त निवास इमारतींचा समावेश आहे येथे एसी-नॉन एसी-व्हीआयपी अशा प्रकारची रूमची व्यवस्था देवस्थान ट्रस्ट मार्फत केलेली आहे. यांची बुकिंग वेबसाईटवर ऑनलाइन ही केली जाते ट्रस्टच्या वेबसाईट वर त्या प्रकारची सुविधा देवस्थान ट्रस्टने उपलब्ध केली आहे.